Friday, January 14, 2011

टेन्शन!

टेन्शन! रोजच्या जीवनातला असा शब्द जो नकळत आपल्या जीवनात डोकावून पाहत असतो, त्याला किती महत्व धयाचे हे ज्याच त्याचावर अवलंबून असते, सांगायचे एवढेच की टेन्शन घेऊन आपले प्रश्न सुटत नसतात, उलट ते आणि वाढत जातात, त्यापेक्षा त्यावर शांतपणे खोल विचार करणे गरजेचे असते, पण आपण तेच करत नाही, आणि ते गुंतागुंतीचे बनवत जातो.


जे घडायचे ते घडणारच त्याला आपण सामोरे जाणे महत्वाचे असते.उलटपक्षी एकाद्या प्रोब्लेमचे solution जवळपास असते पण आपण टेन्शन घेऊन आपण उगाचाच त्याचा बाहू करतो...सो नेहमी टेन्शनला दूर ठेवा, आणि आनंदी जीवन जगा...

No comments:

Post a Comment